Tata Capital IPO: येतोय Rs 17,200 कोटींचा आयपीओ, गुंतवणूकदारांना मोठी संधी?
Tata Capital IPO ला सेबीने 17,200 कोटी रुपयांच्या इश्यूसाठी मंजुरी दिली आहे. ही मंजुरी कंपनीने एप्रिलमध्ये गोपनीय मार्गाने सादर केलेल्या DRHP नंतर मिळाली आहे. आता ही प्रक्रिया सार्वजनिक मसुदा दस्तऐवज (RHP) फाइल करून पुढे नेली जाणार आहे. ही ऑफर फ्रेश इश्यू आणि Tata Sons कडून ऑफर फॉर सेल (OFS) चा समावेश असलेली आहे. टाटा कॅपिटल … Read more