Tata Capital IPO ला सेबीची मंजूरी, Rs 16,000 कोटींचा इश्यू
Tata Capital IPO: Tata Sons च्या मालकीतील Tata Capital Ltd ने शेअर बाजारात आपले समभाग सूचीबद्ध करण्यासाठी SEBIची मंजुरी मिळवली आहे. हा IPO जवळपास $2 अब्ज (₹16,000 कोटी) चा असून, ऑगस्ट 2025 मध्ये तो लाँच होण्याची शक्यता आहे. कंपनीचं मूल्यांकन $11 अब्ज (सुमारे ₹91,000 कोटी) पर्यंत जाण्याची शक्यता आहे. Tata Capital म्हणजे काय? Tata Capital … Read more