Sambhv Steel Tubes IPO Review: गुंतवणूक करावी की टाळावी?

Sambhv Steel Tubes IPO Review in Marathi

Sambhv Steel Tubes IPO Review in Marathi: संभव स्टील ट्यूब्स लिमिटेडचा IPO 25 जूनपासून उघडत आहे. मजबूत वित्तीय कामगिरी आणि मागील तीन वर्षांतील नफा वाढ पाहता, अनेक गुंतवणूकदार या IPO कडे आकर्षित झाले आहेत. Sambhv Steel Tubes IPO चे मुख्य तपशील ₹540 कोटींचा हा इश्यू असून ₹77 ते ₹82 किंमत बँड आहे. यात ₹440 कोटीचा … Read more