PhonePe IPO: ऑगस्टमध्ये होणार लाँच, उभारणार 13,000 कोटी!

PhonePe IPO in Marathi

PhonePe IPO: भारताची आघाडीची डिजिटल पेमेंट कंपनी फोनपे शेअर बाजारात लवकरच पदार्पण करणार आहे. या IPO मागचं कारण, कंपनीची तयारी आणि भविष्यातील शक्यता काय आहेत, हे आपण जाणून घेणार आहोत. PhonePe IPO ची तारीख, उद्देश आणि महत्त्व PhonePe ऑगस्ट 2025 मध्ये आपला IPO लाँच करण्याची तयारी करत आहे. कंपनी सेबीकडे ड्राफ्ट पेपर्स (DRHP) सादर करणार … Read more