Omnitech Engineering IPO: ₹850 कोटींच्या आयपीओच्या तयारीत, सेबीकडे DRHP दाखल!

Omnitech Engineering IPO in Marathi

Omnitech Engineering IPO: Gujarat स्थित Omnitech Engineering ने 24 जून 2025 रोजी SEBI कडे DRHP (Draft Red Herring Prospectus) दाखल केला असून, कंपनी ₹850 कोटींच्या IPO द्वारे भांडवल उभारणार आहे. या इश्यूमध्ये ₹520 कोटींचा फ्रेश इश्यू आणि ₹330 कोटींचा OFS (Offer for Sale) असेल. कंपनीचा व्यवसाय आणि अनुभव Omnitech Engineering ही एक इंजिनिअरिंग आणि मॅन्युफॅक्चरिंग … Read more