NSE IPO: DMart संस्थापकाच्या पोर्टफोलियोमध्ये अजून एक Multibagger?
NSE IPO: राधाकिशन दमानी, DMart चे संस्थापक आणि देशातील प्रसिद्ध गुंतवणूकदार, यांच्या पोर्टफोलिओमध्ये NSE IPO हा नवा अनमोल रत्न ठरतोय. दमानी यांनी 2020 च्या पहिल्या तिमाहीत NSE मध्ये 1.58% हिस्सा खरेदी केला होता. हा हिस्सा Norwest Venture Partner X कडून खासगी व्यवहारात घेतला गेला. आजच्या घडीला दमानी यांच्याकडे NSE चे सुमारे 3.90 कोटी शेअर्स आहेत, … Read more