NSDL IPO: अनलिस्टेड शेअर्सची ट्रेडिंग बंद, कारण काय?
NSDL IPO: National Securities Depository Limited (NSDL) चे बहुप्रतिक्षित IPO येत्या काही दिवसांत ओपन होण्याची शक्यता आहे. Draft Red Herring Prospectus (DRHP) नुसार, हा IPO पूर्णपणे Offer for Sale (OFS) स्वरूपात असेल आणि त्यात 5.72 कोटी शेअर्सचा समावेश आहे. NSDL BSE वर सूचीबद्ध होईल. सध्या कंपनीच्या अनलिस्टेड शेअर्सची ट्रेडिंग 18 जुलैपासून गोठवण्यात आली आहे. NSDL … Read more