NSDL IPO Date: आयपीओला सेबीकडून इन-प्रिन्सिपल मंजुरी, लिस्टिंग ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात अपेक्षित

NSDL IPO Date in Marathi

NSDL IPO Date: National Securities Depository Limited (NSDL) ला शेअर बाजारात लिस्ट होण्यासाठी SEBI कडून इन-प्रिन्सिपल मंजुरी मिळाली आहे. ही लिस्टिंग 14 ऑगस्टपूर्वी होण्याची शक्यता असून NSDL IPO याच महिन्याच्या शेवटी किंवा ऑगस्टच्या सुरुवातीला खुला होणार आहे. कंपनी ₹16,000 कोटींच्या मूल्यांकनावर IPO आणण्याच्या तयारीत आहे. NSDL IPO ची वेळ व वाटचाल NSDL ने जुलै 2023 … Read more