Kalpataru IPO ला शेवटच्या दिवशी 2.26 पट प्रतिसाद, आता पुढे काय?

Kalpataru IPO Subscription Status Day 3 in Marathi

Kalpataru IPO Subscription Status Day 3: Kalpataru Ltd चा ₹1,590 कोटींचा IPO शेवटच्या दिवशी 2.26 पट सबस्क्राइब झाला आहे. हा पूर्णतः फ्रेश इश्यू असून यामधून कंपनी कर्जफेड आणि कॉर्पोरेट खर्चासाठी निधी उभारणार आहे. Kalpataru IPO ला उत्साही प्रतिसाद मालमत्ता विकास क्षेत्रातील प्रसिद्ध नाव असलेल्या Kalpataru Ltd चा IPO 27 जून 2025 रोजी बंद झाला. शेवटच्या … Read more