Kalpataru IPO Allotment फायनल झालय, GMP अपडेट पहा

Kalpataru IPO Allotment in Marathi

Kalpataru IPO चा allotment फायनल झाला आहे आणि गुंतवणूकदार आता GMP कडे लक्ष देत आहेत. 1 जुलैच्या लिस्टिंगपूर्वीचे ताजे अपडेट येथे जाणून घ्या. Kalpataru IPO मुख्य मजकूर Kalpataru IPO 24 जून ते 26 जून दरम्यान सुरू होता. या IPO ला मध्यम प्रमाणात प्रतिसाद मिळाला आणि शेवटच्या दिवशी सबस्क्रिप्शन स्टेटस 2.26 पट झाले, असे BSE डेटा … Read more