Influx Healthtech IPO Day 3: तब्बल 41.07 पट सब्स्क्रिप्शन, GMP चे संकेत 39% नफा?

Influx Healthtech IPO Day 3 in Marathi (1)

Influx Healthtech IPO Day 3: Influx Healthtech IPO ला शेवटच्या दिवशी सकाळी 11:26 वाजेपर्यंत तब्बल 41.07 पट सब्स्क्रिप्शन मिळालं. यामध्ये रिटेल गुंतवणूकदारांचा हिस्सा 53.88 पट आणि नॉन-इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सकडून 63.64 पट भरला गेला. ग्रे मार्केटमध्ये या IPO चा GMP ₹37-38 दरम्यान असून लिस्टिंग किंमत ₹134 पर्यंत जाऊ शकते, जी इश्यू प्राइस ₹96 च्या तुलनेत 39% वाढ … Read more