InCred Financial IPO आधी झेरोधा संस्थापकांची ₹250 कोटीची मोठी गुंतवणूक!
InCred Holdings Limited ही एक मोठी NBFC असून तिचे InCred Financial नावाचे उपकंपनी IPO साठी तयारी करत आहे. झेरोधाचे संस्थापक Nithin आणि Nikhil Kamath यांनी २३ जून २०२५ रोजी या कंपनीत ₹२५० कोटींची भागीदारी घेतली आहे. त्यांच्या मते, भारतातील क्रेडिट प्रणाली अधिक डिजिटल आणि लोकसुलभ होत चालली असून InCred त्याच दिशेने चालली आहे. InCred Group: … Read more