HDB Financial Services IPO दुसऱ्या दिवशी 1.16 पट सबस्क्राइब, GMP Rs 60 पर्यंत वाढला
HDB Financial Services IPO Subscription Status Day 2: HDB Financial Services IPO दुसऱ्या दिवशी 1.16 पट सबस्क्राइब झाला असून GMP ₹60 पर्यंत वाढला आहे. HDFC बँकेच्या या NBFC शाखेचा हा ₹12,500 कोटींचा मेगा IPO असून, त्याचा लिस्टिंग प्रीमियम अंदाजे 8.11% आहे. HDB Financial Services IPO ची सध्याची स्थिती HDFC बँकेची NBFC शाखा असलेल्या HDB Financial … Read more