HDB Financial Services IPO Day 1: सबस्क्रिप्शन स्टेटस काय आहे?
HDB Financial Services IPO Subscription Status Day 1: HDFC बँकेच्या उपकंपनीचा ₹12,500 कोटींचा हा IPO 25 जून रोजी खुला झाला आणि पहिल्या दिवशी एकूण 37% सबस्क्राइब झाला. क्यूआयबींचा सहभाग फक्त 1% होता, तर नॉन-इन्स्टिट्यूशनल गुंतवणूकदारांनी 76% आणि रिटेल गुंतवणूकदारांनी 30% सबस्क्रिप्शन केलं. HDB Financial Services IPO चे मुख्य तपशील HDB Financial Services IPO चा प्राइस … Read more