HDB Financial Services IPO GMP: 6-11% लिस्टिंग गेनची शक्यता?
HDB Financial Services IPO GMP in Marathi: HDB Financial Services IPO ₹12,500 कोटींचा असून त्यात ₹2,500 कोटी फ्रेश इश्यू आणि ₹10,000 कोटी OFS आहे. किंमत बँड ₹700-740 असून GMP सध्या ₹47-83 दरम्यान आहे. म्हणजेच अंदाजे 6-11% लिस्टिंग गेन होण्याची शक्यता आहे. मात्र, यामागचे मूल्यांकन आणि कंपनीचा स्केल पाहूनच गुंतवणूक करावी. HDB Financial Services IPO: गुंतवणूकदारांसाठी … Read more