HDB Financial Services IPO Review: गुंतवणूक करावी का?
HDB Financial Services IPO Review in Marathi: HDFC बँकेच्या सबसिडियरी असलेल्या HDB Financial Services चा बहुप्रतिक्षित IPO 25 जून 2025 पासून सबस्क्रिप्शनसाठी उघडतो आहे. कंपनी ₹12,500 कोटी उभारणार असून, HDFC बँक शेअरहोल्डर्ससाठी खास कोटा आहे. या IPO मध्ये गुंतवणूक करावी का? जाणून घ्या सर्व तपशील. HDB Financial Services IPO ची मुख्य माहिती HDFC समूहातील HDB … Read more