HDB Financial Services IPO Allotment: कधी, कशी तपासायची?

HDB Financial Services IPO Allotment Status in Marathi

HDB Financial Services IPO Allotment ही 30 जून 2025 रोजी घोषित होईल. गुंतवणूकदार MUFG Intime India Private Limited (Link Intime) च्या वेबसाइटवर आपला PAN नंबर वापरून स्टेटस तपासू शकतात. ह्या IPO ला जबरदस्त प्रतिसाद मिळाला असून, 16.69 पट सब्सक्राइब झाला आहे. शेअर्स 2 जुलै 2025 रोजी BSE आणि NSE वर लिस्ट होतील. HDB Financial Services … Read more