HDB Financial IPO: 40% कमी किंमत? CEO चं मोठं स्पष्टीकरण

HDB Financial IPO in Marathi (1)

HDB Financial IPO 25 जून 2025 रोजी खुला होणार असून, शेअर किंमत ₹700 ते ₹740 प्रति शेअर आहे. ही किंमत सध्याच्या अनलिस्टेड बाजारातील किंमतीपेक्षा सुमारे 40% नी कमी आहे. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता, पण CEO रमेश G यांनी सांगितले की, ही किंमत जागतिक आणि स्थानिक गुंतवणूकदारांशी सल्लामसलत करून ठरवण्यात आली आहे. किंमत बँड … Read more