HDB Financial IPO: किंमत बँड ग्रे मार्केटपेक्षा 40% कमी, गुंतवणूकदार गोंधळात?

HDB Financial IPO in Marathi

HDB Financial IPOचा किंमत बँड ₹700 ते ₹740 प्रति शेअर निश्चित करण्यात आला आहे, जो सध्याच्या अनलिस्टेड मार्केट प्राइसपेक्षा 40 टक्क्यांनी कमी आहे. IPO 25 जून 2025 रोजी उघडणार असून 27 जूनपर्यंत चालेल. शेअर्स 2 जुलै रोजी BSE/NSE वर लिस्ट होतील. HDB Financial IPO चे प्रमुख तपशील काय आहेत? ही एक NBFC म्हणजेच नॉन-बँकिंग फायनान्शियल … Read more