Eppeltone Engineers IPO Allotment Status कसा पाहायचा? तुमचं नाव अलॉटमेंटमध्ये लागलं का?
Eppeltone Engineers IPO Allotment Status आज म्हणजे शुक्रवार, 20 जून 2025 रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे. गुंतवणूकदारांनी जून 17 ते 19 दरम्यान या IPO साठी अर्ज केला होता. ₹41.75 कोटींच्या या SME IPO साठी ₹128 प्रति शेअर किंमत निश्चित करण्यात आली होती. Eppeltone Engineers IPO अलॉटमेंट कसं तपासायचं? Eppeltone IPO मध्ये एवढी मागणी का? Eppeltone … Read more