Ellenbarrie Industrial Gases IPO Review: गुंतवणुकीची संधी की धोका?
Ellenbarrie Industrial Gases IPO Review in Marathi: Ellenbarrie Industrial Gases ₹852.53 कोटींच्या IPO द्वारे भांडवल उभारणार आहे. यामध्ये ₹400 कोटींचा फ्रेश इश्यू आणि ₹452.53 कोटींचा OFS (ऑफर फॉर सेल) आहे. कंपनीचे आर्थिक प्रदर्शन चांगले असून FY25 मध्ये 20% रेव्हेन्यू आणि 84% नफा वाढ नोंदवण्यात आला आहे. मात्र, इश्यूचे वैल्यूएशन हे पूर्णपणे किंमतबद्ध (fully priced) असल्याने … Read more