Ellenbarrie Industrial Gases IPO ला दुसऱ्या दिवशी 9% सबस्क्रिप्शन, GMP वाढला
Ellenbarrie Industrial Gases IPO Day 2: Ellenbarrie Industrial Gases IPO ला दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजेपर्यंत 12,95,222 शेअर्ससाठी मागणी आली असून, हे एकूण इश्यू साइजच्या 9% आहे. रिटेल भाग 15% तर NII (नॉन-इन्स्टिट्युशनल गुंतवणूकदार) भाग 9% सबस्क्राइब झाला आहे. QIB (इन्स्टिट्युशनल) भागात अद्याप सहभाग नाही. GMP मात्र वाढून ₹24 झाला आहे, ज्यामुळे संभाव्य लिस्टिंग किंमत … Read more