Crizac IPO Review: गुंतवणुकीची संधी की धोका? सविस्तर माहिती
Crizac IPO 2 जुलै 2025 रोजी खुला होणार असून, 4 जुलै 2025 रोजी बंद होईल. हा ₹860 कोटींचा Book Build Issue असून पूर्ण रक्कम फ्रेश इश्यूमधून येणार आहे. किंमत ₹233 ते ₹245 प्रतिशेअर निश्चित झाली आहे. या IPO मध्ये रिटेल इन्व्हेस्टर्ससाठी 35% कोटा आहे. allotment 7 जुलैला निश्चित होईल आणि शेअर 9 जुलैला BSE आणि … Read more