Brigade Hotel Ventures IPO GMP Today: ₹90 च्या शेअरवर 8-9% पर्यंतचा नफा मिळणार?

Brigade Hotel Ventures IPO GMP Today in Marathi

Brigade Hotel Ventures IPO GMP Today: Brigade Hotel Ventures IPO चा Grey Market Premium म्हणजेच GMP आज ₹8 ते ₹9 आहे. हा IPO 24 जुलै 2025 रोजी खुला झाला असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 जुलै आहे. कंपनीने शेअर किंमत ₹85 ते ₹90 दरम्यान ठेवली आहे. GMP नुसार लिस्टिंग गेन सुमारे 8-9% होऊ शकतो. त्यामुळे … Read more