Rajputana Stainless IPO: SEBI कडे कागदपत्र पुन्हा सादर, काय बदललं?
Rajputana Stainless IPO: गुजरातस्थित राजपुताना स्टेनलेसने नवीन उत्पादन केंद्र उभारणीसाठी आणि कर्जफेडीसाठी IPOद्वारे निधी उभारण्यासाठी SEBIकडे पुन्हा मसुदा सादर केला आहे. यावेळी एकूण 2.09 कोटी शेअर्सच्या इश्यूमध्ये 1.46 कोटी फ्रेश शेअर्स आणि 62.5 लाख शेअर्सचा OFS समाविष्ट आहे. Rajputana Stainless IPO पुन्हा का दाखल झाला? डिसेंबर 2024 मध्ये कंपनीने IPOसाठी प्रथम मसुदा सादर केला होता. … Read more