Eppeltone Engineers शेअर्सने 90% प्रीमियमवर दणक्यात लिस्टिंग
Eppeltone Engineers Share ने 24 जून 2025 रोजी NSE Emerge प्लॅटफॉर्मवर ₹243.30 या दराने लिस्ट होत 90% प्रीमियम गाठला. IPO दर ₹128 असताना शेअरने लिस्टिंगनंतर काही मिनिटांतच 5% वाढ दाखवत ₹255.35 वर अपर सर्किट गाठलं. या यशस्वी लिस्टिंगमुळे गुंतवणूकदारांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला असून GMP च्या अपेक्षेपेक्षा जास्त प्रीमियम नोंदवला गेला. Eppeltone Engineers शेअर लिस्टिंगचा … Read more