Globe Civil Projects IPO ला गुंतवणूकदारांचा जबरदस्त प्रतिसाद, पहिल्याच दिवशी 6 पट सबस्क्राइब
Globe Civil Projects IPO ला गुंतवणूकदारांकडून जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. पहिल्याच दिवशी 6 पट सबस्क्राइब झालेला हा IPO सध्या ग्रे मार्केटमध्येही चर्चेत आहे. या लेखात आपण GMP वाढीमागचं कारण, गुंतवणुकीच्या संधी आणि बाजरातील संकेत जाणून घेणार आहोत. Globe Civil Projects IPO GMP कशामुळे वाढली? Globe Civil Projects IPO पहिल्याच दिवशी 6 पट भरला गेला. त्याचवेळी … Read more